📞 7620548843
🕓 सकाळी ०९:४५ ते संध्याकाळी ०५:४५
📧 pspvpnere5@gmail.com
jilha parishad
bharat sarkar
maharashtra shasan
बंद करण्यात आलेल्या दाखल्यांसाठी / प्रमाणपत्रांसाठी लाभार्थ्यांनी संबंधित कार्यालयास यापुढे स्वयंघोषणापत्र द्यावयाचे आहे.
अ. क्र. स्वयंघोषणापत्र
1 रहिवाशी स्वयंघोषणापत्र
2 वीज जोडणीसाठी स्वयंघोषणापत्र
3 परित्यक्त असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
4 विधवा असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
5 कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
6 विभक्त कुटुंबाबाबत स्वयंघोषणापत्र
7 हयात असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
8 शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
9 वयाबाबत स्वयंघोषणापत्र